ग्रामपंचायत अंत्री बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली

Grampanchayat Antri Budruk, Tal: Shirala, Dist. : Sangli

छायाचित्रे

सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक हे अत्यंत उपक्रमशील आणि प्रगतीपथावर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. अल्पावधीतच अंत्री बुद्रुकने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. गावात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची काही क्षणचित्रे खाली जोडलेली आहेत…!